मला प्रेमात पडायच
अमावस्या रात्रि, मला चन्दण पाहाचय,
आयुष्यचा या वऴणावर, मला प्रेमात पडायच !!
कधी खळखळुन हसनारी , कधी माझ्याकडे बघून हसनारी,
कधी गाल फुगवून बसनारी,
अशी वेडी शोधायची, दिवसभर तिला बघायच,मला प्रेमात पडायच !!
उगवणारा रवी का पौर्णिमेचा चन्द्र,
टपरीतला कटिन्ग का CCD मधली Coffee ,
जोशिन्चा वडा , का Dominio's मधला Pizza ,
तिला समजायच ,मला प्रेमात पडायच !!
उडण्याऱ्या ऒडणिचा ओझऱ्ता स्पर्श् अनुभवायच ,
गुलाबी ओठातून माझे नाव ऐकायचे ,
स्पर्शाने गुलाबी होणारे तिचे गाल , ती नजर स्म्रुतित कैद करायच,
मला प्रेमात पडायच !!
धो धो पडणाऱ्या पावसात , तिच्या छत्रीचा असरा शोधायचा,
माझा ह्रदयस्त मन्दिरात ,एक मुर्ति उभारायची,
माला हे जग विसरायच , माल मी विसरायच,मला प्रेमात पडायच !!
विचारन्चा सौन्दर्य जिच्या अन्गि,
सन्सकराचे लेणे जिच्या ठायी,
आम्रुता सम गोड जिची वाणी,भोळेपणा हा सहज स्वभाव,
असे एक मोहक चित्र साकारायच,मला प्रेमात पडायच !!