Author Topic: प्रेम म्हणजे....  (Read 2621 times)

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
प्रेम म्हणजे....
« on: July 25, 2012, 03:11:54 PM »
प्रेम म्हणजे....
तुझी माझी स्वप्ना..कितीही पहिली तरी
मन कधी भरतच नाही

प्रेम म्हणजे...
तुज्या माज्यातला दुरावा...कितीही वाढला तरी
ओढ कधी कमी होत नाही

प्रेम म्हणजे....
तुज्या माज्यतले नाते...कितीही जुने झले तरी
फुलने कधी कमी होतच नाही

प्रेम मॅहणजे
तुज्या माज्यावरचा विश्वास...कितीही दुर्ल्क्ष्य केले तरी
आठवण आल्याशिवाय राहत नाही

प्रेम मॅहणजे
तुज माज्यसाठी रडणा..मग जवळ येताच मी
प्रेमाने माज्या मिठीत येणा

प्रेम मॅहणजे
स्पर्श तुझा....दूर जाताच
हवाहवासा वाटणारा

वैष्णवी कूलसंगे.....
« Last Edit: July 25, 2012, 05:49:11 PM by vaishnavirajeev »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेम म्हणजे....
« Reply #1 on: July 25, 2012, 05:04:28 PM »
chan kavita.... pan don vela ka type keliy?

Offline vaishnavirajeev

 • Newbie
 • *
 • Posts: 27
Re: प्रेम म्हणजे....
« Reply #2 on: July 25, 2012, 05:50:02 PM »
sory sir..chukun donta zala..aata barobar type keli...