Author Topic: कसा घेऊ श्वास मी  (Read 1274 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
कसा घेऊ श्वास मी
« on: July 29, 2012, 07:28:46 PM »
तू दिसणार नसेल तर     
का पापण्या उघडू मी
तू ऐकणार नसेल तर
का अबोला सोडू मी
तू जवळ नसेल तर
हे जीवन कसे जगू मी
तुझा गंध येणार नसेल तर
कसा श्वास घेऊ मी            :(
« Last Edit: August 06, 2012, 09:46:45 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता