Author Topic: पंख फुटल्यावर  (Read 1104 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
पंख फुटल्यावर
« on: July 29, 2012, 07:53:55 PM »
पंख फुटल्यावर              ;D
उडायचं असत               
नभाला गवसणी
घालायचं असत
आपल्या पंखांच बळ     
ओळखायच असत       
त्यांच्या नाजुकपनाला
जपायचं असत
येण्याऱ्या अडचणीना
तोंड द्यायचं असत
आपली वाट आपणच 
तयार करायचं असत
ठरवलेल्या मार्गावरून
जायचं असत
मार्ग जरी चुकला
घाबरायचं नसत
आपल आयुष्य
आपण जगायचं असत
पंख फुटल्यावर
उडायचं असत .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: पंख फुटल्यावर
« Reply #1 on: July 30, 2012, 10:21:36 AM »
kavita chan aahe ... pan prerna dayi kavitet asayla havi.