Author Topic: तू वेडा म्हटल्यावर  (Read 1284 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तू वेडा म्हटल्यावर
« on: July 29, 2012, 10:40:15 PM »
आनंदाचे तुषार उठतात
सुखाचे कारंजे उडतात
अशी कुठली जादू
तू करतेस मनावर
गंध तुझ्या प्रीतीचा
दरवळतो सखे
माझ्या हृदयात
तू वेडा म्हटल्यावर .
« Last Edit: August 06, 2012, 09:39:26 PM by sanjay333 »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: तू वेडा म्हटल्यावर
« Reply #1 on: July 30, 2012, 10:15:23 AM »
vov! kya bat hai...