Author Topic: कधीतरी तुला आठवतील  (Read 1320 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
कधीतरी तुला आठवतील
« on: August 02, 2012, 12:10:19 AM »
कधीतरी तुला आठवतील ते  दिवस.
मग तू हि कावरी बावरी होशील
त्या वेळेस तुला जाणवेल प्रेम काय असते.
तुझ्या डोळ्यांच्या पापण्या ओलावातील
पुसणारा कोणीतरी असेल
पण त्या स्पर्श तो ओलावा कसा मिळेल
कदाचित तो ओलावा मिळेल
पण तो गहिरेपणा कसा मिळेल
गहिरेपणा मिळाला तरी
त्या वयाची आतुरपणा, निरागसता  कुठून मिळेल.

Marathi Kavita : मराठी कविता