Author Topic: आज पुन्हा मनात  (Read 1156 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
आज पुन्हा मनात
« on: August 02, 2012, 12:24:16 AM »
आज पुन्हा मनात पावूस पडून गेला
आणि तुझ्या आठवणींचा ऋतू बरसला
तू जवळ असलीस कि पावूस हि गर्जतो
तू जवळ नसलीस कि तो हि गहिवरतो
आठव तो पुन्हा जुना  पावूस पुन्हा एकदा
पाहू दे प्रेमाचे इंद्रधनुष जगाला पुन्हा एकदा
Marathi Kavita : मराठी कविता