Author Topic: उन्हात तू  (Read 804 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
उन्हात तू
« on: August 02, 2012, 12:35:29 AM »
उन्हात तू दिसतेस सोनेरी.
पावसात तू दिसतेस पाणेरी
धुक्या तून हरवलेली तू शुभ्र परी
सागरात मुक्त विहार करणारी जलपरी
सांग मी तुला कोणत्या रुपात भेटू
तुझ्या प्रत्येक रुपात मी सावली बनून स्वताला लोटू


Marathi Kavita : मराठी कविता