Author Topic: किती छळणार  (Read 1442 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
किती छळणार
« on: August 02, 2012, 12:54:47 AM »
किती छळणार ह्या नाजूक मनाला
दे एकदा साथ समजावून तुझाही मनाला
क्षणांचे  इशारे घे समझुन जा मोहरून
जा आज सारेच बंध जगाचे तोडून
आज नको कोणताच मार्ग ठरवलेले
फक्त प्रेमाचे गाव आहे मनात ठसलेले

Marathi Kavita : मराठी कविता