Author Topic: सांज जाते  (Read 783 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
सांज जाते
« on: August 02, 2012, 01:00:54 AM »
सांज जाते एक आठवण मनात पेटवून
एक नाजूक स्पर्श मग जातो शहारून
दूर वर उठतात तरंग मनाच्या तळ्यावर
आठवणी घेतात गिरकी मनाच्या तरंगावर
ओठांवर तसे गाणे जुनेच गुणगुणते
आर्त स्वरांनी मन हे पुन्हा मोहरते

Marathi Kavita : मराठी कविता