Author Topic: माझा प्रत्येक कल्पने  (Read 1028 times)

Offline shabdaraja

  • Newbie
  • *
  • Posts: 10
माझा प्रत्येक कल्पने
« on: August 02, 2012, 01:09:18 AM »
माझा प्रत्येक कल्पने मध्ये तू आहेस
संपलेल्या गाण्याच्या कंपना मध्ये तू आहेस
बरसून गेलेल्या पावसाच्या श्वासात तू आहेस
संध्या काळच्या संधी प्रकाशात तू आहेस
नुकत्याच काडलेल्या चित्राच्या हास्यात तू आहेस
मी गेलो आहे संपून पण माझ्या नसण्यातही तू आहेसMarathi Kavita : मराठी कविता