Author Topic: तुझ्यासाठीच जगणं  (Read 1626 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
तुझ्यासाठीच जगणं
« on: August 03, 2012, 07:51:16 AM »
माझ्या आयुष्याच
तुझ्यासाठीच जगणं
तूच टाकलय
ओंजळीत चांदण
गवसलंय मला
प्रितीच लेणं
आभाळही झालय
माझ्यासाठी ठेंगण.

     
« Last Edit: August 11, 2012, 10:02:38 PM by SANJAY M NIKUMBH »

Marathi Kavita : मराठी कविता