Author Topic: पाण्याचा पाटं  (Read 1029 times)

Offline Somnath pisal

  • Newbie
  • *
  • Posts: 16
पाण्याचा पाटं
« on: August 12, 2012, 06:26:41 PM »
अशीच एखादी पहाट
स्वप्नात आली
तुझ्या प्रेमाची लाट
तुला पाहल्यापासून
झोपीची लागली वाट
डोईवर झाला अवजड घाट
तुझ्या आठवणीत
वेळ जातो भरमसाठ
 वय झालं साठं
आता तरी 
प्रेमळ पाण्याचा सोड पाटं
           
                        सोमनाथ पिसाळ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: पाण्याचा पाटं
« Reply #1 on: August 13, 2012, 11:07:45 AM »
 :D :D :D  ha ha ha