Author Topic: ती  (Read 2262 times)

Offline SATISHGAVHALE1970

  • Newbie
  • *
  • Posts: 14
ती
« on: August 14, 2012, 07:57:12 PM »
ती
“मी सुंदर दिसत नाही”
अस तिला उगाचच वाटायचं
““आजच्या पेक्षा काल जास्त सुंदर दिसत होतीस”
हे हि तिला खरच वाटायचं

गुलाबाने गुलाबासारखे असायला हवे
जाई-जुई व्हायचं त्याने टाळायला हवे
गुलाबही सुंदर असते
जुहीही छान हसते
कुणी तरी तिला हे सांगायला हवे

अग वेडे सुंदर दिसायचं नसत
सुंदर असायच असत
काटे असले तरी
गुलाबाने गुलाबासारख जगायचं असत – सतीश लक्ष्मण गव्हाळे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: ती
« Reply #1 on: August 16, 2012, 10:50:17 AM »
mala vatat hi prernatmak kavyat post vhayla havi. :)

punamdatere

  • Guest
Re: ती
« Reply #2 on: August 17, 2012, 11:36:14 AM »
mala tumche vichar khup khup avadle