Author Topic: माझे प्रेम कधी कळेल तुला ?  (Read 2937 times)

माझे प्रेम कधी कळेल तुला ?
 
 मी तुझ्यावर प्रेम करतो शोना
 
 बघ माझ्या  डोळ्यात
 
 तुला माझी प्रेयसी  दिसेल
 
 कधी मिठीत घेऊन बघ
 
 नाव  तुझे घेणारी 
 
 हि स्पंदने माझे  दिसेल
 
 कधी  चांद राती बाहेर  निघून बघ
 
 तुझ्यासाठी थांबवलेल्या
 
 त्या  चांदण्यांना  तुला  दिसेल
 
 कधी तू  त्या मोगरयाकडे बघ 
 
 त्याचा  सुगंध हि
 
 माझ्या प्रेमाचेच नाव घेत असेल ....
 -
 ©प्रशांत शिंदे
 
 
 (¯`v´¯)
 `•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
 ` `... ¸.•°*”˜˜”*°•.
 ...`© प्रशांत शिंदे