Author Topic: मुलींचं मन कुणालाही कळत नाही  (Read 4636 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
रोज नटून थटून
तू भेटायला येतेस
कशी दिसते मी
मला विचारतेस
मी सुंदर म्हटल्यावर
तू गोड हसतेस
त्या सुंदर हसण्यान
मला वेड लावतेस
हक्कान एक चोकलेट
मला मागून घेतेस
हातात हात घालून
माझ्या सोबत हिंड्तेस
असं वागून तू
मला ग गुंतवतेस
तो खूप आवडतो
हळूच मला सांगतेस
हे काय चाललंय
काहीच कळत नाही
मुलं ठरतात बिच्चारे
मुलींचं मन त्यांना कळत नाही .

Marathi Kavita : मराठी कविता


Critic

  • Guest
Not good. Try hard. 8)

Critic

  • Guest
Not good. Doesn't look like a poem. Make it more creative.

hari

  • Guest
VERY NICE