Author Topic: नकळत तुझ्या प्रेमात पडलो...  (Read 4659 times)

Offline Sameer Nikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 51
 • Gender: Male
 • Sameer Nikam
नकळत तुझ्या प्रेमात पडलो...

नकळत तुझ्या प्रेमात पडलो
कसे स्वतःला हरवून बसलो
 
का जाने मन तुझेच गाणी गातो
तुमात्र समोर असता मी अबोल होतो
 
प्रेम माझे व्यक्त करण्याची
वाटे मनाला भीती
नाही  हि वेळ संधी साधण्याची
पाहू अजून वाट तरी किती
 
ठरवले सांगावे तुला लिहून
भावना माझ्या मनातील
मांडली सारी कथा शब्दातून
भासे वाचून तू माझी होशील
 
काय लिहावे काय मांडावे
काही कळेना शब्दातून
विचार तरी किती करावे
रात्रभर वेड्यासारखे जागून
 
वाटे सांगावे सगळे तुला
अडवून तुझ्या येत जात्या वाटेवर
दिवस आता सारा मावळला
पाहुनी तुला मी अबोल  उभा त्याच जागेवर  


कृपया कविता वाचल्यावर आपल्या प्रतिकिया द्याव्या कारण मी या क्षेत्रात नवीन आहे धन्यवाद
समीर स निकम

Marathi Kavita : मराठी कविता


Offline p27sandhya

 • Jr. Member
 • **
 • Posts: 56
Re: नकळत तुझ्या प्रेमात पडलो...
« Reply #1 on: October 03, 2012, 12:45:48 PM »
mala itk nahi kalat barkave pan je manala changal vatat te changalch ast tashi ch kavita chan ahe ani navin jun as kahi nast ya kavyachya duniyet je manat yet te nehmi navin ast.. nice

Offline Sameer Nikam

 • Jr. Member
 • **
 • Posts: 51
 • Gender: Male
 • Sameer Nikam
Re: नकळत तुझ्या प्रेमात पडलो...
« Reply #2 on: October 03, 2012, 01:50:18 PM »
thanks sandhya..
i just started writing poem and may be mi kuthe tari chukat asen mhanun repy hava aahe..

Suchitosh

 • Guest
Re: नकळत तुझ्या प्रेमात पडलो...
« Reply #3 on: October 03, 2012, 11:02:30 PM »
Khuuuup Chan kavita aahe..............

anand manjarekar

 • Guest
Re: नकळत तुझ्या प्रेमात पडलो...
« Reply #4 on: October 05, 2012, 07:42:29 PM »
chan aahe mitra mi facebook var takali tuzi kavita