Author Topic: तिच्या वाढ दिवसा निमित्त  (Read 1900 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550

तू चैतन्य या घरातले
तू स्फुरण माझ्या गाण्यातले
तू चांदणे माझ्या मनातले
तू स्वप्न पूर्णत्व पावले
तू उर्जा मम कार्यातील
तू आस्था या घरातील
तू रक्षा कणा कणातील
तू प्रेमा या जीवनातील

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: तिच्या वाढ दिवसा निमित्त
« Reply #1 on: September 29, 2012, 06:21:01 PM »
gr8

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: तिच्या वाढ दिवसा निमित्त
« Reply #2 on: September 30, 2012, 04:04:40 PM »
thanks kedar