Author Topic: तुला खुप प्रेम करायचे आहे गं मला..  (Read 2841 times)

शोना तुझ्या  हातात हात माझा
नेहमीच असावा वाटतं
जेव्हा तु म्हणतेस
प्रेम करशील ना रे मला..

शोना तुझ्याकडेच पहावं वाटतं
जेव्हा म्हणतेस
आकाशा एवढं प्रेम देईन मी तुला
कसलाच विचार न करता
कसे गं बोलतेस मला
तुला मिठीत घेऊन जगावं वाटतं मला

आयुष्य खुप कमी आहे गं माझे
तुझ्यासमोरच मरण यावं वाटतं मला..

म्हणतेस सारखी नको ना असे बोलत जाऊ
खरंच खुप प्रेम करते रे तुला
डोळयांतल्या पाण्याने भिजवावं वाटतं गं तुला

तु रडत नको जाऊ शोना
नेहमीच हसावं तु
हीच छोटी ईच्छा आहे बघ मला...

तुला खुप प्रेम करायचे आहे गं मला..
-
© प्रशांत शिंदे

(¯`v´¯)
`•.¸.•´ ... ¸.•°*”˜˜”*°•.
` `... ¸.•°*”˜˜”*°•.
...`© प्रशांत शिंदे