Author Topic: काल पुन्हा स्वप्नात आलीस  (Read 3273 times)

Offline Preetiii

  • Newbie
  • *
  • Posts: 44
काल पुन्हा स्वप्नात आलीस
अशीच रोज येशील का...
स्वप्नात येउन "कीस्" घेतला
असाच रोज घेशील का..

रोज matching  ड्रेस घालत
अशीच माझी आठवण काढशील का...
सारखे "आईटम्" म्हनत मला
रोज गुदगुल्या  करशील का....

रोज सकाळी "good morning " करत
अशीच मला उठवशील
उठवत मला "सोनु" म्हनत
असेच खुप प्रेम करशील का...

काहीतरी बहाणे करुन फोन करत
अशीच मला "कार्टून" म्हनशील का...
कधीतरी येउन जवळ माझ्या
मला तुझ्या मीठीत घेशील का...

सारखे "miss  call " देउन् मला
क्षणोक्षणी  माझी आठवण  काढशील का...
कधीतरी अश्रु डोळ्यातले माझ्या
जवळ घेत मला पुसशील का..

जेवढे करते आहे प्रेम माझ्यावर आज
नंतरही तेवढे करशील का...
जेवढे करते आहे प्रेम माझ्यावर आज
नंतरही तेवढे करशील का...

Author :- Unknown

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Tejas khachane

  • Newbie
  • *
  • Posts: 45
  • Gender: Male
  • तू आणि फक्त तूच……
    • www.tejasandcompany.webs.com
Re: काल पुन्हा स्वप्नात आलीस
« Reply #1 on: October 27, 2012, 06:29:13 PM »
छान खूपच छान