Author Topic: उजेडांत किंवा अंधारांत...  (Read 1689 times)

Offline Sadhanaa

  • Jr. Member
  • **
  • Posts: 311
उजेडांत किंवा अंधारांत....

उजेडांत किंवा अंधारांत
         कां तूं नाहीं येऊन जात
उठले जे वादळ माझ्या मनांत
         स्व नेत्रांने पाहून जात  ।

नजरेसमोर तसेंच स्वप्नांत
        कां तूं नाहीं येऊन जात
प्रेमळ अश्या तुझ्या रूपाचे
         दर्शन मला देऊन जात ।

कल्पनेत किंवा आभासांत
           कां तूं नाहीं येऊन जात
दुःखी माझ्या ह्या जीवनांत
         क्षण सुखाचा देऊन जात ।।

रविंद्र बेन्द्रेही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2012/11/blog-post_4.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Shrikant R. Deshmane

  • Full Member
  • ***
  • Posts: 501
  • Gender: Male
  • कविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...
Re: उजेडांत किंवा अंधारांत...
« Reply #1 on: November 05, 2012, 07:19:20 PM »
khup chan sadhnaji..
श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

bhagyashree kadam

  • Guest
Re: उजेडांत किंवा अंधारांत...
« Reply #2 on: November 10, 2012, 12:55:12 PM »
FOR MY LOVE