Author Topic: Take it Positively  (Read 729 times)

Offline sagar dubhalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 45
Take it Positively
« on: September 24, 2015, 10:17:38 PM »
   Take it Positively

उडून गेली मैना कुठे
घरटं सुनंसूनं झालं
शोधून पाहे राघू वेडा
डोळा साठवूनी ओलं

तू अंतरीचा भाव
कधी जाणलाच नाही
हळहळत्या माझ्या जिवा
अपला मानलाच नाही
विसरुतरी कसा मी
माझे बोल,  तुझे बोल.
शोधून पाहे राघु वेडा
डोळा साठवून ओलं

आठवती शब्द तुझे
घाव करिती मनाला
भळभळती जख्मा सगळ्या
सांगू आता कोणाला
Take it positively
जे झालं, ते झालं
शोधून पाहे राघू वेडा
डोळा साठवूनी ओलं

  - सागर दुभळकर
 9604084846 what's app

Marathi Kavita : मराठी कविता