Author Topic: tewa pahilyanda pahil tila  (Read 823 times)

Offline suyog patil

  • Newbie
  • *
  • Posts: 2
tewa pahilyanda pahil tila
« on: October 23, 2015, 03:50:23 PM »
दिसली होतीस एकदा,
मुसलधार पावसात
पाऊस जरी मुसलधार असला तरी,
तु मात्र स्पष्ट दीसत होतीस मला..
#just बाजुनी पास झालो तुझ्या,
नजर वलवुन पाहीली...
छत्री होती तुझ्या जवल,
तरी पन होतीस काहीशी भिजलेली...!
मग काय आमच्या #stand वर येवुन थांबलो...
तुझी वाट बघत पाऊसातच ऊभा राहीलो..!
लांब होतीस तु काहीशी जवल मग आलीस..,
चालता चालता मग हलुच नजर फिरवलीस...!
ओलाचींब मी थाेडासा बिथरलो..
काहि पावसाचे थेंब पिऊन पुन्हा तुझ्याकडे पाहु लागलो..
विजा कडाडत नसल्या तरी मला भास होत होता...
तु फक्त जवलुन गेलीस तरी माझा हा हाल होता..!
दीवस होता तो खुप छान कारन तेव्हा तुझ्या साठी मी चिंब भिजलेलो
तुझ्या नादात पावसाच्या प्रत्येक थेंबाला मी भेटलो..!

Marathi Kavita : मराठी कविता