Author Topic: अस्तीत्वातील स्वप्न परी-The one side luv-1  (Read 807 times)

Offline shrikrushna Gaikwad

  • Jr. Member
  • **
  • Posts: 71
  • Gender: Male
प्रेम नसेल मझ्यावर
माझी मैत्रीन तर बनशील
जीवनसाथी नाही तुझा
मित्र तर बनवशील

समोर येत नाही माझ्या
माझ्या स्वप्नात तर येशील
स्वपनात येऊन माझ्या
माझी स्वप्न परी तर बनशील

भेटण्यास येत नाही मला
माझ्या आठवनीत तर येशील
आठवनीत येऊन माझ्या
माझ्या आसवांबरोबर तर वहाशील
      श्रीकृष्णा (shri) नाशीक
Replay on
Mail-shrikrishnsk@gmail.com