Author Topic: प्रेरणा झालास तू ...........@UP*  (Read 1477 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
प्रेरणा झालास तू ...........@UP*
« on: December 28, 2013, 05:23:17 PM »
प्रेरणा झालास तू

विसरलेलच काव्य
पण जागवत आलास तू
हरवलेल्या काव्याची
प्रेरणा झालास तू
असच नसत रे फुलत ते
जाव लागत खोल खोल
एकेका अश्रूंच
द्याव लागत मोल तुला त्या खोलात
शिरण गवसल
त्याचच तर इतक इतक
काव्य फुलुन आल

¤ ¤ ¤ उज्ज्वला पाटील @UP*

Marathi Kavita : मराठी कविता