Author Topic: ॥तू आहेस॥ @UP*  (Read 1780 times)

Offline pujjwala20

  • Newbie
  • *
  • Posts: 45
॥तू आहेस॥ @UP*
« on: May 28, 2014, 01:56:25 PM »
तू आहेस

तू सत्य की आभास
माहित नाही मला
तू पाणी की मृगजळ
माहित नाही मला
तू मोती की आळवावरच दवं
माहीत नाही मला
पण सध्या तू आहेस
फक्त इतकच माहित मला
आणि तरीही हे जीवन
अर्पण आहे ग तुला

.....उज्ज्वला पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
Re: ॥तू आहेस॥ @UP*
« Reply #1 on: May 29, 2014, 01:26:31 AM »
1number