Author Topic: एका Valentine Day ला !!  (Read 1941 times)

naikamitfb

  • Guest
एका Valentine Day ला !!
« on: February 14, 2012, 10:31:02 AM »
एका Valentine Day ला  !!
कवी : अमित अरविंद नाईक, कैलिफोर्निया, अमेरिका

 
एका वर्षी ठरवले की Valentine ला  काही तरी करायचं , हिरो सारखं गुलाबाचे फुल देऊन कुणाला तरी पटवायचं
ह्या सु-दिनाची मी आतुरतेने वाट पाहू लागलो , आणि त्या साठी जोरदार जय्यत तयारी हीं करू लागलो !

"फी" ला दिलेले पैसे खर्चून गुलाब आणि ग्रीटिंग घेलते ,  ते पाहून ती नक्की हो म्हणेल अशी स्वप्ने पहिले
मोठ्ठी हिम्मत करून मग मी ते काम पार पडले ,  I LOVE YOU असं तिला न घाबरता सांगितले !
 
पण माझ्या ह्या धाडसाला ला तिने बरेच मनावर घेतले ,  तिच्या अर्धा-डझन भावांचे सैन्य माझ्यावर सोडले
तुथून पुढचा प्रकार मात्र सांगण्या सारखा नाही ,  कारण रागाच्या भरात पेटलेल्या त्या "भावांनी" मला सोडले नाही !
 
 माझ्या ह्या धाडसाला हा असा प्रतिसाद मिळाला , आणि ह्याच मूळे माझ्यातला धाडसीपणा कायमचाच गळाला
त्या Valentine  Day चा प्रकार अजून हीं चांगला आठवतो , म्हणून प्रत्येक Valentine  Day  ला मी राखीच बांधून घेतो !
 
« Last Edit: February 16, 2012, 11:56:36 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: एका Valentine Day ला !!
« Reply #1 on: February 14, 2012, 12:13:44 PM »
 :( :( :( :'( :'( arerereee.....

ambaji chavan

  • Guest
Re: एका Valentine Day ला !!
« Reply #2 on: February 14, 2012, 02:05:55 PM »
KASI HAI KAVITA?........................