Author Topic: WhatsApp वरती....  (Read 1216 times)

Offline dattarajp

  • Jr. Member
  • **
  • Posts: 133
WhatsApp वरती....
« on: April 16, 2015, 07:52:19 PM »
WhatsApp वरती....


WhatsApp वरती कोणी
अनोळखी मुलगी भेटावी.
मला ती तीच्या प्रेमात पाडावी.
थोडस ती घाबरत घाबरत हाय म्हणावी.

हाय म्हणताच मला ती भाळावी.
मनात माझ्या ती घर करावी.
थोडस ती हासत बोलावी.
थोडस तीच दुःख वाठावी.
माझ ही ती ऐकुन घ्यावी.

अशी एक घटना घडावी.
ती तासान तास whatsApp
वर माझी वाट पहावी.
मी ऑनलाईन येताच
ती माझ्या वर रुसावी.

काही तास तरी ती
मला सतवावी.
स्वताच पुन्हा माफी मागावी
मजला ती फार बोलावी.

आशी घटना एकदा
तरी घडावी.
मला एक तरी प्रियसी
मीळावी.
जी माझ्यावर प्रेम करावी.
जी मला आपल समजावी .

                    कवी-बबलु
                 9623567737

Marathi Kavita : मराठी कविता