Author Topic: Whatts app च कस असत ना?  (Read 1426 times)

Offline manishshinde

  • Newbie
  • *
  • Posts: 5
Whatts app च कस असत ना?
« on: May 14, 2015, 05:25:44 PM »
Whatts app च कस असत ना?
एकाचा data on तर दुसर्याचा असतो off,
कट्टी बट्टी सगळी संपते इथे,
करतो आपण सगळ्यांनाच माफ,

smilies ची पण एक वेगळीच मजा असते,
कुणाला like तर कुणाला खळखळुन हसणारी smile असते,
आता phone वर बोलणं कमी होत,
कारण तोंडापेक्षा बोटच जास्त बोलतात,
उद्याचा homework,
अन् उद्याचे plan आता group वरच जास्त कळतात,

भला मोठा msg ही आपण दोन मीनटात read करतो,
book हातात घेताच आपण झोपेचे गार्हाणे गातो,

यार तुझा कालचा dp होता awesome,
तर कुणी नुसत म्हणतं,
nice, looking handsome,

Status मध्ये कुणाच्या,
दु:ख पेरलेल असतं,
तर कुणाच status,
अश्रु लपवून धरलेल असतं,
मीत्रांना gn आणि गर्लफ्रेडला miss u रोजचच असतं,
Whatts app ला internet चा आधार,
अस एक वेगळच समिकरण असतं,
रोज रोज नविन dp,
अन् दररोज status change असतं,
आज single तर उद्या तेच कारटं enguage असतं,

keypad वर type करतांना जणु बोटच नाचतात आपली,
 सध्या झोपण्यापुर्वी dp change करुन झोपतात काही कारटी,
Setting मध्ये जाउन कुणी privacy change करतं,
आपल्याच मित्राचा कंटाळा आला की,
Group ला mute करुन कुणी जुणात पडलेले msg तिचे परत एकदा वाचतं,
तेव्हा त्याच status फक्त busy असतं,
समजुन घ्याव लागत इथे एकमेकांना,
अस हे भावणा share करण्याच android app असतं,

खरच या 21 century मध्ये नेहमी update रहाव लागतं,
पण या whatts app मुळे जवळ न राहुन,
जवळ राहील्या सारख वाटतं,
पण या whatts app मुळे जवळ न राहुन,
जवळ राहील्या सारख वाटतं,

   :- मनिष शिंदे

Marathi Kavita : मराठी कविता

Whatts app च कस असत ना?
« on: May 14, 2015, 05:25:44 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: Whatts app च कस असत ना?
« Reply #1 on: May 15, 2015, 10:14:30 AM »
छान....... :) :) :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):