Author Topic: ~ ¤ तू रागवावस ¤ ~  (Read 3028 times)

Offline pujjwala20

 • Newbie
 • *
 • Posts: 45
~ ¤ तू रागवावस ¤ ~
« on: November 22, 2013, 07:40:54 AM »
~ ¤ तू रागवावस ¤ ~

अधून, मधून, कधी, कधी,
वाटत तू रागवावस
तुझ्या त्या शब्दांनी
माझ्यावर हक्क दाखवावस

मी ही मग लडीवाळ होवून
तुझ्या कुशीत शिराव
पुन्हा नाही अस करत
मी तुला मनवाव

पण मला माहित राजा
तुझ हळव मन
शब्दांनीही मी दुखवू नये
रहातोस व्याकूळ होवून

खर तुझ्या ह्याच स्वभावान
माझ काळीज चोरलय
कधीच न ते
तुझच होवून राहिलय

0000  उज्ज्वला पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline rahul.patil90

 • Newbie
 • *
 • Posts: 22
 • Gender: Male
Re: ~ ¤ तू रागवावस ¤ ~
« Reply #1 on: November 25, 2013, 02:53:32 AM »
सत्य आहे,
आपण ज्याच्यावर जास्त रागावतो किंवा भांडतो त्याच्यावर जीवाफाड प्रेम करतो

Offline pujjwala20

 • Newbie
 • *
 • Posts: 45
Re: ~ ¤ तू रागवावस ¤ ~
« Reply #2 on: November 27, 2013, 12:16:46 PM »
agdi brobr aahe aani as prem pn nshibanch bhetat

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ~ ¤ तू रागवावस ¤ ~
« Reply #3 on: November 27, 2013, 04:32:45 PM »
छान ....... :)