Author Topic: तुझ्या विना........'एका लग्नाची दुसरी गोष्ट'  (Read 6579 times)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
माझे खूप आवडते सिरीअल गाणे....

तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........तुझ्या विना.....
तुझ्या विना.......तुझ्या विना......तुझ्या विना.....तुझ्या विना......

भास का हा तुझा होतसे मला सांग ना....
लागते ओढ का सारखी अशी सांग ना.....

झालो अनोळखी माझा मलाच मी,
वाटे मला का व्यर्थ सारे सांग ना.....

तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........

उमजून सारे जरी खेळ हा मांडला
तरीही कसा सांग ना जीव हा गुंतला

झाले आता जरी होते जसे मनी
का हे बदलले अर्थ सारे सांग ना....

तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........

वाट होती माझी तुझी जरी वेगळी
सोबतीची तरी आस सांग का लागली

फिरुनी पुन्हा नवे नाते मला हवे
जीव तुटतो का हा असा रे सांग ना.....

तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........
तुझ्या विना..... तुझ्या विना......तुझ्या विना........

(कोणाला हे गाण डाऊनलोड करण्याची लिंक हवी असल्यास माझ्याकडे आहे.)

गायिका: वैशाली सामंत.
गायक: मंगेश बोरगावकर.
संगीतकार: निलेश मोहरीर.
मालिका: एका लग्नाची दुसरी गोष्ट.
नायिका: मुक्ता बर्वे.
नायक: स्वप्नील जोशी.
दिग्दर्शक: सतीश राजवाडे.

Marathi Kavita : मराठी कविता

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
woowwwwwwwww song ever  ;)

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
ह.....माझ सर्वात आवडतं गाण!

ashish t.

 • Guest
 :)VERY NICE & ROMANTIC.

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध

nikita warulkar

 • Guest

Offline Shona1109

 • Jr. Member
 • **
 • Posts: 64
i also like this song.....thanks for sharing lyrics

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध

Shri Kokate