Author Topic: झी मराठी : श्रावणसरी  (Read 4693 times)

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,514
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
झी मराठी : श्रावणसरी
« on: September 09, 2010, 10:15:37 PM »
सोशिक माती अशी सारखी वर्षावाने भिजे
युगायुगांची उत्कट आशा अक्षर होऊन रुजे
केव्हा हसणे केव्हा रडणे कधी सोसणे कळा
असा चालला इथे सनातन सृजनाचा सोहळा

कशी मनातून मने गुंतती भाव दाटती उरी
उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी

जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
कधी हास-या कधी लाज-या आल्या श्रावणसरी
 
 
गीत    -    
संगीत    -    नरेंद्र भिडे
स्वर    -    आशा भोसले
        (शीर्षक गीत, मालिका: श्रावणसरी, वाहिनी: झी मराठी)

Marathi Kavita : मराठी कविता


rahul nikam

  • Guest
Re: झी मराठी : श्रावणसरी
« Reply #1 on: July 21, 2012, 07:22:59 PM »
मस्त खुप छान