Author Topic: ई टीव्ही मराठी : अधांतर शिर्षक गीत  (Read 2150 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
नियती ऐसा खेळ रंगवी, सुन्न घराच्या उंब-यावरी
गर्द घनाचे सावट पसरे शुभ्र गोजि-या क्षितिजावरी
विणता विणता का विखरावे नात्यांमधले चांदण मोती
घडून गेला काय गुन्हा की क्रूर जाहली अगाध नियती
आयुष्याच्या सुखदु:खांची दिशा ठरवितो शुभंकर
मार्ग शोधता प्रत्येकाचे पाऊल पडते अधांतर
 
 
गीत    -    रघुनंदन बर्वे
संगीत    -    अशोक पत्की
स्वर    -    बेला सुलाखे,  स्वप्नील बांदोडकर
        (शीर्षक गीत, मालिका: अधांतर, वाहिनी: ई टीव्ही)