घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते
साऱ्या सरी या माझ्याचपाशी चिंब तू होईना
माझिया प्रियाला प्रीत कळेना
नवीन तारे चंद्र नवा हा
नवीन आहे ऋतु हवासा
अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना
माझिया प्रियाला प्रीत कळेना
(शीर्षक गीत, मालिका: माझिया प्रियाला प्रीत कळेना, वाहिनी: झी मराठी)