Author Topic: कुडकुडणा-या या थंडीत...!!  (Read 2605 times)

कुडकुडणा-या या थंडीत...!!
« on: November 09, 2013, 09:47:10 PM »
कुडकुडणा-या या थंडीत,
मला सोबत तुझी असावी.....

ओठांवर टेकवून ओठ माझ्या,
अलगद तु मिठीत शिरावी.....

विसरुनी हे जग सारे,
तु माझ्यात पुर्णपणे विरावी.....

घेऊनी हातात हात माझा,
i love u शोनू म्हणावी.....

गुंतवून मनाला स्वतःच,
माझ्यात तु एकरुप व्हावी.....
 ;D   :P   :-*

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०९-११-२०१३...
सकाळी ०८,०३...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता