Author Topic: प्रिये...!!  (Read 2411 times)

प्रिये...!!
« on: December 15, 2013, 10:44:21 AM »
प्रिये...!!

माझ्या बाहूत ये ना,
मजला मिठीत घे ना.....

नको तरसवूस मनाला,
अलगद एक गोड चुंबन दे ना.....

मी तर केव्हाच झालो तुझा,
तू ही आता माझी हो ना.....

तोड मर्यादेची बेडी पायातली,
मनातील आतुर भावना उमलव ना.....

ओठावरील हास्याच्या कळीचे,
आज फुल बनू दे ना.....

नको ना छळूस एवढ,
तुजीया प्रेम रंगात मजला रंगव ना.....

I Love You Shonu...
[♥]   :-*  [♥]   :-*  [♥]

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक १५-१२-२०१३...
सकाळी १०,३६...
© सुरेश सोनावणे.....
       

Marathi Kavita : मराठी कविता