Author Topic: "लाजून,बुजून तू अशी का हसावी...!"  (Read 3877 times)

Offline msdjan_marathi

  • Newbie
  • *
  • Posts: 46
:-*"लाजून,बुजून तू अशी का हसावी...!" :-*

अखंड झाडे दवाने भिजावी...
फुलांनी फुलांची मुलाखात घ्यावी...
वेळेआधी कळी ही आपसूक खुलावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

दिशा हरेक तुझे गुण गात बसावी...
सावलीत तुझ्या घुटमळून रहावी...
वा-याने गंधासवे ही खबरबात न्यावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

थेंबात ओठांवरल्या तृणपत्रे नहावी...
खुलवून हिरवळ तरारून जावी...
तुझ्या चिंब देहांत लतिका भिजावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

बेधुंद रानोवनी मज तूचं दिसावी...
जणू शालू हिरवा नेसून यावी...
पानापानावर तुझी ही मोहोर उमटावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...!
                                      .........महेंद्र :-*

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
khup chan....

sonalipanchal

  • Guest
:-*"लाजून,बुजून तू अशी का हसावी...!" :-*

अखंड झाडे दवाने भिजावी...
फुलांनी फुलांची मुलाखात घ्यावी...
वेळेआधी कळी ही आपसूक खुलावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

दिशा हरेक तुझे गुण गात बसावी...
सावलीत तुझ्या घुटमळून रहावी...
वा-याने गंधासवे ही खबरबात न्यावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

थेंबात ओठांवरल्या तृणपत्रे नहावी...
खुलवून हिरवळ तरारून जावी...
तुझ्या चिंब देहांत लतिका भिजावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...! :-*

बेधुंद रानोवनी मज तूचं दिसावी...
जणू शालू हिरवा नेसून यावी...
पानापानावर तुझी ही मोहोर उमटावी...
 :-*लाजून,बुजून तू अशी का हसावी...!
                                      .........महेंद्र :-*
Logged