Author Topic: "पावसातील रात्र...  (Read 3430 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
"पावसातील रात्र...
« on: May 26, 2014, 06:14:24 AM »
सये आठवते का गं तुला,
ती रात्र पावसाने सजलेली...
ओली तू अन् ओला मी,
पावसात साडी चिंब भिजलेली...

येताच जवळ मी तुझ्या,
पाहुनी जरा मला लाजली...
अन् तुझ्या हरिणी डोळ्यात,
आज प्रणय स्‍वप्‍न पाहिली..

स्‍पर्श करता नाजूक उरास,
तु जरा शहारुन गेलीस...
तू ना राहिली तुझ्यात,
माझ्यात तु हरवून गेलीस...

चुंबता तुझ्या गुलाबी ओठास,
मन मधहोस होत गेला...
तु्झ्या ओठ्याच्‍या पाकळ्याचा,
गंध माझ्या श्‍वासात भरला...

हवेत गारवा असतानाही मग,
ह्दयात आग पेटत होती...
'तु' अन् 'मी' अबोल केवळ
श्‍वास आपले बोलत होती...
--------------- ---------------
- कवी स्‍वप्‍नील चटगे
(दि. 25 मे 2014)

Marathi Kavita : मराठी कविता


vshal

  • Guest
Re: "पावसातील रात्र...
« Reply #1 on: June 28, 2014, 11:50:28 AM »
 ;D   khup chan

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: "पावसातील रात्र...
« Reply #2 on: August 14, 2014, 07:37:32 PM »
Thanks A Lot...!!

Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: "पावसातील रात्र...
« Reply #3 on: October 29, 2014, 04:43:25 PM »
Nice one..

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: "पावसातील रात्र...
« Reply #4 on: October 30, 2014, 03:03:36 PM »
धन्यवाद