Author Topic: ओठांवर अडलेले शब्द  (Read 2097 times)

ओठांवर अडलेले शब्द
« on: May 15, 2013, 04:44:08 PM »
जेव्हा तुझे ओठ सखे,
माझ्या ओठांशी जुळायचे...

 ओठांवर अडलेले शब्द तुझे,
 त्या सुखद स्पर्शाने मला कळायचे...

©  कौस्तुभ

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: ओठांवर अडलेले शब्द
« Reply #1 on: May 17, 2013, 01:27:18 PM »
छान …….

Offline Shona1109

  • Jr. Member
  • **
  • Posts: 64
Re: ओठांवर अडलेले शब्द
« Reply #2 on: June 05, 2013, 05:45:02 PM »
chhan