Author Topic: ओठावर टेकवता ओठ तुझ्या.....  (Read 3546 times)

ओठावर टेकवता ओठ तुझ्या,

डोळे हे आपोआप मिटले जातात.....

बाहुपाशात येता तू माझ्या,

नकळत ओठ तुझे अबोल होतात.....

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १६-८-२०१३...
दुपारी ३,१८...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

  • Guest
Re: ओठावर टेकवता ओठ तुझ्या.....
« Reply #1 on: August 21, 2013, 11:41:54 AM »
आहे आजानबाहू मी, माझे बाहुपाश
नाहीत साधेसुधे आषुकमाषुक पाश
माझे विशाल बाहू कराया प्रेम गे फुरफुरती
परी तव विशाल कायेपायी अपुरे ते ठरती. 

विकास

  • Guest
Re: ओठावर टेकवता ओठ तुझ्या.....
« Reply #2 on: August 21, 2013, 07:36:37 PM »
आहे आजानुबाहू मी, माझे बाहुपाश
नाहीत साधेसुधे आषुकमाषुक पाश
माझे विशाल बाहू कराया प्रेम गे फुरफुरती
परी तव विशाल कायेपायी अपुरे ते ठरती.