Author Topic: माझ्या अबोल ओठांची व्यथा.....  (Read 2507 times)

माझ्या अबोल ओठांची व्यथा,
तुझ्या गुलाबी ओठांना कळू दे.....

बहुपाशात ये तु माझ्या,
प्रेम रंगात तुझ्या रंगू दे.....

ये कसदार बाहूत तु माझ्या,
मिठीत तुझ्या मला विरु दे.....

देहाला स्पर्शावून माझ्या,
शृंगारीक रुप तुझे घडू दे.....

आधीन झालेल्या भावनांना माझ्या,
आज प्रेम रंग चढु दे..... :-* :-*

_____/)___/ )______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\) ¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक १८-०८-२०१३...
सांयकाळी ०४,५१...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


मंजिरी

  • Guest
Re: माझ्या अबोल ओठांची व्यथा.....
« Reply #1 on: August 18, 2013, 10:06:54 PM »
ये कसदार बाहूत तु माझ्या,...

++++++++++++++++


सारांश, असे म्हणत मी असे, गे
टार्झन मी, तू जेन अससी असे मज भासे