Author Topic: उपवास  (Read 2156 times)

Offline सतीश भूमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 152
  • Gender: Male
  • माझ्या उनाड कविता..
उपवास
« on: September 25, 2013, 02:22:38 AM »
...समस्त पुरुष वर्गास अर्पण...

या मुलींचे सोमवार मंगळवार चतुर्थी एकादशी
या उपवासांने केली आमचा रोमान्सं ची काशी
जेव्हा जेव्हा आम्ही काही प्रयत्न केला
तेव्हा तेव्हा हा उपवास मध्ये आला
उपवास असला कि या खातात तुपाशी
आणि या उपवासांमुळे आम्ही राहतो उपाशी...

@ सतीश भूमकर,शेवगाव

Marathi Kavita : मराठी कविता


ajit gangakhedkar

  • Guest
Re: उपवास
« Reply #1 on: September 25, 2013, 08:44:06 AM »
काहीही कविता आहे ही, कशाचा कशाशी ताळमेळ तरी आहे का ??