Author Topic: बाहूत तुझ्या रंगू दे  (Read 7880 times)

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
बाहूत तुझ्या रंगू दे
« on: October 01, 2013, 07:06:55 PM »
तुझ्या हृदयात मला
घट्ट  सामावून घे

उबदार मिठीत या
आज मला वाहवून ने

आलिंगनाची साथ
अशीच काही काळ राहू दे

पाणावलेले आहेत डोळे
तुझ्या ओठात विरून दे

श्वासात जडलाय ध्यास असा
कि या क्षणीच तू जवळ घे

हातात हात देऊन
थोडस सावरून घे

रोमांचकारी क्षणात
आज मला हरवू दे 

नको ना अस जाउस निघून
बाहूत तुझ्या रंगू दे 
« Last Edit: October 01, 2013, 07:12:26 PM by swara »

Marathi Kavita : मराठी कविता

बाहूत तुझ्या रंगू दे
« on: October 01, 2013, 07:06:55 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

Offline shashaank

 • Full Member
 • ***
 • Posts: 558
 • Gender: Male
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #1 on: October 02, 2013, 04:10:04 PM »
छान कविता आहे - अजून लयीत असती तर खूपच छान वाटली असती.
खूप सार्‍या शुभेच्छा....

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #2 on: October 04, 2013, 11:11:07 AM »
thnk u shashankji  :)
ll try best

Pravin Desai

 • Guest
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #3 on: January 02, 2014, 05:21:07 PM »
nice swara.............. pravin9814@gmail.com

vivek shelke

 • Guest
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #4 on: May 13, 2014, 09:29:43 PM »
एका मुलाने प्रपोज करताना बोललेले सुंदर वाक्य....

"जेव्हा मी मोठा होईन
आणि माझी मुलगी मला विचारेल
कि,
"बाबा,
तुमचे पहिले
पहिले प्रेम कोण होत"?
.
तेव्हा मला कपाटातून जुने फोटो काढून
दाखवायचे नाही आहेत,
मला फक्त माझा हात वर करून बोटाने
दाखवायचे आहे कि,
"ती किचन मध्ये
उभी आहे ना तीच माझे पहिले पहिले आणि शेवटचे प्रेम आहे......

Offline Pravin Raghunath Kale

 • Jr. Member
 • **
 • Posts: 115
 • Gender: Male
 • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #5 on: August 06, 2014, 08:06:32 PM »
nice

Offline सतिश

 • Jr. Member
 • **
 • Posts: 127
 • Gender: Male
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #6 on: October 29, 2014, 04:52:05 PM »
छान आहे कविता..

Offline kavikishor

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #7 on: January 23, 2015, 04:17:55 PM »
Chan Aahe...!!

Offline Swapnil lohakare

 • Newbie
 • *
 • Posts: 28
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #8 on: October 24, 2015, 03:54:00 PM »
Khupch chan kavita ahe hi mala khup aavdli

Offline swara

 • Jr. Member
 • **
 • Posts: 226
 • Gender: Female
Re: बाहूत तुझ्या रंगू दे
« Reply #9 on: December 02, 2015, 10:18:45 PM »
thnk u so mch :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):