Author Topic: गुलमोहोर  (Read 2331 times)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,268
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
गुलमोहोर
« on: October 22, 2013, 08:34:52 PM »


तांबूस किरणा सोबत,
पहाटे पहाटे
फुललीस तू...
गुलमोहोरा सारखी !

बिलगलीस अलगद
हळू हळू
वेटोळ्यात तू...
जुई सारखी !

उद्गारलीस अस्पष्ट ,
धीमे धीमे...
बावरलीस तू...
अबोली सारखी !

आकसलीस अजाणता,
पुनःपुन्हा
विसावलीस तू...
निशीगंधा सारखी !


© शिवाजी सांगळे sangle.su@gmail.com  +919422779941

Marathi Kavita : मराठी कविता


payal Salgonkar

 • Guest
Re: गुलमोहोर
« Reply #1 on: November 03, 2013, 11:16:37 AM »
so romantic :)

Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,268
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: गुलमोहोर
« Reply #2 on: November 07, 2013, 09:32:26 PM »
धन्यवाद, पायलजी ....