Author Topic: तुझ्या ओठांवर, माझे ओठ आहे.....  (Read 3271 times)

तुझ्या ओठांवर,
माझे ओठ आहे.....

तुझ्या नजरेत आहे,
नजर माझी.....

चुंबन घेताना खुप,
गोड लाजतेस तु.....

कदाचित तुला नजर लागेल,
तुझ्याच नजरेची.....

ï lövë u shönü...
:-* :-* :-*

_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ०३-११-२०१३...
सकाळी ०८,२५...
© सुरेश सोनावणे.....