Author Topic: तू हि ये कधी माझ्यासाठी.....  (Read 2217 times)

आसुरलेत डोळे,
तुला पाहण्यासाठी.....
 
आतुरलेत बाहू,
तुझ्या मिठीत येण्यासाठी.....

थरथरलेत अंग अंग,
तुझ्या उबदार स्पर्शासाठी.....
 
तरसलेत ओठ,
तुझ्या ओठांना भिडण्यासाठी.....

मी तर बनलोच आहे ग,
फक्त तुझ्यासाठी.....

मर्यादेचे बंध तोडून,
तू हि ये कधी माझ्यासाठी.....

तू हि ये कधी माझ्यासाठी.....
 :-*     :-*     :-*

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०६-१२-२०१३...
रात्री ०९,४१...
© सुरेश सोनावणे.....