Author Topic: एक माझी स्वप्न परी...  (Read 3799 times)

Offline Ketan Agawane

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
एक माझी स्वप्न परी...
« on: January 24, 2014, 11:07:55 PM »
[


एक माझी स्वप्न परी...
दिसते खुप सुदंर ती,
ह  सते मोहक... रूसते प्रेमळ...,
करते मला घायाळ ती...

एक माझी स्वप्न परी...
राहते माझ्या ह्रृदयात ती,
वसते माझ्या नयनात अन...
जगते माझ्या सहवासात ती...

©केतन आगवणे (CRAZY HEART)
« Last Edit: January 24, 2014, 11:38:51 PM by Ketan Agawane »

Marathi Kavita : मराठी कविता