Author Topic: अतृप्त ..  (Read 1738 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
अतृप्त ..
« on: April 26, 2014, 03:12:07 PM »
तू चेतना चेतविल्या
अन वासनांचा भडका उडाला
दाह कायेला जाळीत होता
अन तू मात्र निस्तब्ध शांत झाला
*
रात्र तरुण उशाशी
प्रणयी गीत गायलासे
तू छेडली तार
अन संगीत झोपलासे
*
झाले जरी शांत शांत
मन मात्र अस्वस्थ होई
धुग धुग ही मनाची
काय उफाळून येई !

श्री प्रकाश साळवी दि. २६ एप्रिल २०१४.   

Marathi Kavita : मराठी कविता