Author Topic: सुंदर जिवन  (Read 2938 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
सुंदर जिवन
« on: May 23, 2014, 01:58:56 PM »
सुंदर जिवन

जगण तेव्हा खुप छान वाटायला लागत
जेव्हा कोणी आपलसं वाटत
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ काढत

जीवन तेव्हा जास्त सुंदर वाटत
जेव्हा कोणी मनात घर करत
कधी भांडुन तर कधी रडुन
आपल्या मनावर राज्य करत

जीवन तेव्हा जगावस वाटत
जेव्हा कोणी परक आपल्यात रमत
स्वत:ला विसरुन दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत

जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु लागत
जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत
आपण नाही म्हटल तरी
आपल्या मनावर त्याचच बंधन असत

जीवन तेव्हा खुप आवडत
जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..

Marathi Kavita : मराठी कविता


Offline सतिश

  • Jr. Member
  • **
  • Posts: 127
  • Gender: Male
Re: सुंदर जिवन
« Reply #1 on: October 29, 2014, 05:02:55 PM »
अप्रतिम..