Author Topic: तुझ-माझ  (Read 3004 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तुझ-माझ
« on: May 23, 2014, 02:03:52 PM »
तुझ-माझ

जेव्हा तु हसतेस
तेव्हा मला तु माझी वाटतेस
सोबत नसली तरी आस-पास भासतेस

जेव्हा तु मला पाहुन लाजतेस
तेव्हा तु मला एखादी परीच वाटतेस
वरवर तु उगाच किती हसतेस
पण खरतर तु रडण्याची भुकेली वाटतेस

जेव्हा तु माझ्यापासुन दुर जातेस
मन माझ चोरी झाल्यासारख वाटत
रागावून माझ्यावर जेव्हा तु बसतेस
तेव्हा मला जगण नकोस वाटते

जेव्हा तु रडतेस
पाहून तुला मन माझ रडायलाच लागते
परत तुझ्याशी बोलताना तु परकी का वाटतेस?

Marathi Kavita : मराठी कविता